Good News - Khushboo Tawde & Sangram Salvi | खुशबू-संग्रामने दिली Good News | Lokmat Filmy

2021-09-06 2

तुमच्यासाठी काय पण म्हणत देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता संग्राम साळवी आणि अनेक मालिकांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री खुशबू तावडे या रिअल लाईफ कपल ने नुकतीच एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे..
Chitrali Vo
#KhushbooTawde #SangramSalvi #Lokmatdilmy #Goodnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber